खवय्यांसाठी पर्वणी! शाकाहारी आणि मांसाहारी थाळी झाली स्वस्त, आता मनसोक्त खा

Veg and Non-Veg Thali |मार्च 2025 मध्ये देशातील खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे शाकाहारी आणि मांसाहारी थाळ्यांचे दर कमी झाले आहेत. क्रिसिल इंटेलिजन्सच्या अहवालानुसार, घरगुती शाकाहारी थाळी 2 टक्क्यांनी स्वस्त झाली असून मांसाहारी थाळीच्या दरात तब्बल 5 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना महागाईपासून थोडासा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा मार्च महिन्यात शाकाहारी थाळीतील … Read more