Stomach ache: महिलांमध्ये अचानक पोटदुखी हे ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण असू शकते! दुर्लक्ष केल्यास होऊ शकते गंभीर समस्या….

Health News : पोटाच्या तब्येतीवरून एकूणच आरोग्याचा अंदाज घेता येतो. अर्ध्याहून अधिक शारीरिक समस्या पोटापासून सुरू होतात, त्यामुळे पोटाच्या आरोग्याची नेहमी काळजी घेतली पाहिजे, असे म्हणतात. पोटदुखी (Stomach ache) ची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी हे दुखणे स्वतःच बरे होते तर कधी दीर्घकाळ टिकते. अलीकडेच एका डॉक्टरने महिलांच्या पोटदुखीचे वर्णन गंभीर असल्याचे सांगितले आहे. … Read more