शेतकऱ्यांच मोठं टेन्शन मिटलं ! आता ‘या’ ॲप्लिकेशनच्या मदतीने शेतकऱ्यांना ओळखता येणार पिकाला झालेला रोग ; फोटो काढताच समजणार रोग

agriculture news

Agriculture News : शेतकरी बांधवांना शेती करताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने हवामान बदलामुळे पिकांवर येणारे वेगवेगळे रोग आणि कीटकांचे आक्रमण याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसत असतो. अनेकदा शेतकरी बांधवांना पिकावर आलेले रोग आणि कीटक ओळखता येत नाहीत. परिणामी पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होते. मात्र आता शेतकरी बांधवांचे हे मोठे टेन्शन मिटणार आहे. … Read more