Sandalwood Cultivation : काय सांगता! एक झाड देईल लाखो रुपये, आजच सुरु करा ‘हा’ व्यवसाय
Sandalwood Cultivation : जर तुम्ही चंदनाची (Sandalwood) लागवड केली तर तुम्ही करोडो रुपयांची (Crores of Rupees) कमाई करू शकता. तज्ज्ञांच्या (Expert) मतानुसार, केवळ एका झाडापासून शेतकरी 5 ते 6 लाख रुपये कमवू शकतात. चंदनाचे झाड तुम्ही संपूर्ण शेतात कोठेही लावू शकता. त्यामुळे तुम्ही शेतातील इतर कामेही करू शकता. हा असा व्यवसाय (Business) आहे की सुरू … Read more