शिर्डीत मंगल कलश यात्रेदरम्यान माजी आमदाराचे पाकीट पोलिस ठाण्यासमोरच गेले चोरीला, कायदा-सुव्यवस्थेची पोलखोल
Ahilyanager Crime : शिर्डी- येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आयोजित मंगल कलश यात्रेदरम्यान बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. या यात्रेत सहभागी झालेल्या माजी आमदार लहू कानडे यांचे खिशातील पाकीट चोरट्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे, ही घटना पोलिस ठाण्यासमोरच घडली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेने स्थानिक प्रशासन आणि … Read more