ब्राउझिंग वर्ग

Crime

दोन तरुणांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

नगर -  कॉलेज तरुणीने दोन तरुणाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत भागात जुने कोर्ट परिसरात घडला.  सविस्तर माहिती अशी…

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर - शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची  मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती…

कारच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू 

पुणे : हडपसरमधील अमनोरा टाउनशिप शेजारील रस्त्यावर दुचाकीला भरधाव कारची धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अमनोरा टाउनशिपशेजारी सिव्हिक…

धक्कादायक ‘कंसमामा’ने दाबला दहा वर्षीय भाच्याचा गळा !

सोलापूर : पतंग-मांजा घेऊन देतो, असे सांगून दहा वर्षीय भाच्च्यास रेवणसिध्देश्वर मंदिराच्या पाठीमागे नेऊन मामाने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. भाच्चा बेशुध्द होऊन निपचित पडल्याने तो…

पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर…

आईसह दोन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळले 

चित्तोडगड :- राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहिरीतून पोलिसांनी आईसह तिच्या दोन मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले. तपास अधिकारी लाभुराम विश्नोई यांच्या…

शिक्षिकेच्या गळ्यातील गंठण लांबविले !

संगमनेर : शहरातील पार्श्वनाथ गल्ली येथील राखी महेश कासट या शिक्षिकेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठन ओरबडून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलीवरून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना स्वामी समर्थ…

धाडसी चोरी एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला !

राहाता :- तालुक्यातील ममदापूर येथे काल पहाटेच्या सुमारास अलीबाबा दग्र्यालगत असलेल्या इस्माईल शहा यांच्या घरी जबरी चोरी झाली. यात ५० हजार रुपये रोख रक्कम व दागिने, असा मिळून एक लाख रुपयांचा…

डंपर चोरणाऱ्या दोघांना अटक !

संगमनेर : तालुक्याच्या पिंपळे शिवारातील शिवशक्ती स्टोन क्रेशर येथून दोन जण डंपर चोरून नेत असताना मालदाड शिवारात पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा…

खोटे सोने पतसंस्थेत तारण ठेवून सव्वाआठ लाखांची फसवणूक !

जामखेड :  तालुक्यातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेडिट संस्थेच्या शाखेत आठ जणांनी ५८० ग्रॅम खोटे सोने खरे असल्याचे तारण ठेवून संस्थेची सव्वाआठ लाख रुपयांची फसवणूक केली. यासाठी संस्थेच्या सोने…