About Crow : काय सांगता! घराच्या या दिशेने कावळ्याचा आवाज आला तर होईल शुभ लाभ; जाणून घ्या सविस्तर
About Crow : तुम्ही अनेकदा निरीक्षण केले असेल की घराच्या आजूबाजूला नेहमी कावळा ओरडत असतो. हिंदू धर्मामध्ये कावळ्याला यमाचा दूत मानले जाते. त्यामुळे घरच्यांना अनेकदा कावळा ओरडला की काही ना काही म्हणताना ऐकले असेल. कावळा हा एक असा पक्षी आहे की तो घराच्या आसपास ओरडला की काही ना काही शुभ किंवा अशुभ घडणार हे अनेकदा … Read more