खुशखबर ! सीआरपीएफ मध्ये होणार तब्बल 1 लाख 30 हजार रिक्त पदांची भरती, ‘या’ दिवशी सुरु होणार अर्ज प्रक्रिया
CRPF Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी कामाची आणि अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता संपूर्ण देशभरात सीआरपीएफ मध्ये म्हणजेच सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स अर्थातच केंद्रीय राखीव पोलीस दलात जाण्यासाठी लाखो उमेदवार तयारी करत असतात. अशा तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सीआरपीएफ लवकरच एक लाख तीस … Read more