Crud Oil Price : खुशखबर! देशात लवकरच पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त

Crud Oil Price : देशात लवकरच पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्या आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. जर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी झाल्या तर महागाईने (Inflation) भरडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. गेल्या वेळी 21 मे रोजी केंद्र सरकारने … Read more