Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या! पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमतीवर काय झाला परिणाम? जाणून घ्या नवे दर

Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याचे परिणाम देशातील वाहतुकीवर होताना दिसत आहेत. आज बुधवारी 5 एप्रिल 2023 साठी देखील भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल-आणि डिझेलची दरवाढ पाहता सर्वसामान्य नागिरकांना मोठा आर्थिक झटका बसत आहे. तसेच आता मात्र … Read more