लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाले Land Cruiser 300 चे फीचर्स
Land Cruiser 300 : Toyota Kirloskar Motor (TKM) आता लँड क्रूझर 300 अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. इंटरनेटवर लीक झालेल्या ब्रोशरमध्ये भारतातील व्हेरियंटची सर्व माहिती देण्यात आली आहे. नवीन पिढीच्या लँड क्रूझर 300 चे बुकिंग फेब्रुवारी 2022 पासून देशांतर्गत बाजारात उघडण्यात आले आणि ऑगस्टपर्यंत वितरण सुरू होईल असे सांगण्यात आले होते. LC300 मॉड्यूलर … Read more