Cryptocurrency in india : क्रिप्टो करन्सी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! क्रिप्टो कायद्याबाबत अर्थ मंत्रायलचे लोकसभेत मोठे विधान…
Cryptocurrency in india : देशात आज अनेकजण गुंतवणूक करत आहेत. तसेच प्रत्येकाची गुंतवणूक करण्याची योजना वेगवेगळी आहे. काही जण शेअर मार्केटमध्ये तर काही जण क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करत असतात. मात्र क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. संसदेच्या आधीच्या हिवाळी अधिवेशनात एका लोकसभा सदस्याने अर्थ मंत्रालयाला क्रिप्टोकरन्सी विधेयकाच्या स्थितीबद्दल विचारले. प्रश्नाच्या लेखी उत्तरात … Read more