डेरिंग केली पण वाया नाही गेली!! सफरचंद लागवड करून तर बघू असं म्हणतं केला श्रीगणेशा आणि आज ठरला सक्सेसफुल…..

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Apple Farming :- शेतकरी बांधव नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. अनेकदा त्यांचा हा प्रयोग फसत असतो, यामुळे त्यांचे मनोबल खच्ची होत असते. मात्र असे असले तरी अनेक शेतकऱ्यांचे (Farmer) नवीन आणि डेरिंगबाज प्रयोग यशस्वी देखील होत असतात. शेतीमध्ये बदल करणे आता काळाची गरज बनली आहे. आता शेतकरी … Read more