Reliance Jio Offers : ग्राहकांना दिलासा ! 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये जिओ देत आहे ‘बंपर सुविधा’ ; वाचा संपूर्ण माहिती
Reliance Jio Offers : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या ऑफर प्लॅन सादर करत असते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या 395 रुपयांचा प्लॅनबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. या प्लॅनमध्ये तुम्हाला कंपनीकडून बंपर सुविधा ऑफर केले जात आहे. चला तर जाणून घेऊया या जबरदस्त प्लॅनबद्दल सर्वकाही. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट … Read more