Cyber Fraud : सावधान! एक चूक आणि बँक खाते होईल रिकामे, तुम्हीही करताय का ‘ही’ चूक?
Cyber Fraud : स्मार्टफोन (Smartphone) आल्यापासून जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाईन होतात. परंतु, मागील काही दिवसांपासून सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यात (Cyber Fraud Crimes) वाढ होत असल्याचे दिसत आहेत. अनेक जण या फसवणुकीला (Online Fraud) बळी पडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार (Online transactions) करत असताना काळजी घेणे गरजेचे असते. या प्रकारचा पासवर्ड निवडू नका जगभरातील लाखो लोकांना … Read more