देसी कंपनीने लॉन्च केली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक Cyborg GT 120, जाणून घ्या काय आहेत फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- इंडियन इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) कंपनी Ignitron Motocorp ने बाजारात तिसरी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक Cyborg GT 120 लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक बाइक सायबोर्ग ब्रँडच्या नावाने सादर करण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वी दोन इलेक्ट्रिक दुचाकी Cyborg Yoda आणि Bob-E भारतात लॉन्च केल्या आहेत. कंपनीची नवीन इलेक्ट्रिक बाइक उच्च कार्यक्षमता आणि … Read more