Cycle Price : काय सांगता! 89 वर्षांपूर्वी सायकल होती फक्त इतक्या रुपयांना, 1934 सालचे बिल झाले व्हायरल…

Cycle Price : जगात दिवसेंदवस प्रगती होत चालली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आता जे बदल झाले आहेत किंवा प्रगत तंत्रज्ञान आले आहे हे ८९ वर्षांपूर्वी काहीच नव्हते. त्यामुळे त्याकाळी सायकल हे एक दळणवळणाचे साधन होते. मात्र त्याकाळी किंमत देखील खूपच कमी होती. आजकाल तुम्हाला सायकलचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. लोकांना आजकाल सायकल चालवायला आवडत … Read more