Cyclone Fabien 2023 : मोचा चक्रीवादळानंतर ‘फॅबियन’ येतेय ! मान्सूनवर काय होणार परिणाम ?
Cyclone Fabien 2023 : ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने घोंगावणारे ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमारच्या दिशेने निघून गेले. त्यापाठोपाठ दक्षिण हिंद महासागरात ‘फॅबियन’ नावाचे दुसरे चक्रीवादळ तयार होत आहे. मान्सूनच्या एक महिना आधीच आलेल्या मोचा चक्रीवादळामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण असे झाले नाही. आता ‘फॅबियन’ चक्रीवादळ तयार झाले आहे. दक्षिण हिंद महासागरातून ते … Read more