IMD Weather Update : 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, अलर्ट जारी,जाणून घ्या IMDचा अंदाज
IMD Weather Update :मान्सूनसह (Monsoon) चक्रीवादळ प्रणालीचा (cyclonic system) प्रभाव देशभरात पुन्हा दिसू लागला आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी सांगितले की, छत्तीसगड, शेजारील मध्य प्रदेश आणि आग्नेय उत्तर प्रदेशवरील खोल दाब आता कमकुवत झाला आहे. द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात पुढील … Read more