LPG Gas Cylinder : चांगली बातमी! अवघ्या 500 रुपयात घरी आणा गॅस सिलिंडर, कसे ते जाणून घ्या

LPG Gas Cylinder : देशात सतत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. अशातच तुम्हाला दिलासा देणारी एक बातमी आहे. तुम्ही वाढत्या महागाईतही कमी किमतीत गॅस सिलिंडर आणू शकता. परंतू यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. अशातच आता तुम्ही फक्त … Read more