यापद्धतीने ओळखा सिलेंडरमधील शिल्लक गॅस आणि टाळा गॅस संपल्यावर ऐनवेळी होणारी पळापळ
घरामधील गॅस सिलेंडर बऱ्याचदा अचानक संपते आणि मग ऐनवेळेस खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते. त्यातल्या त्यात गॅस सिलेंडर दिवसा संपला तर ठीक आहे नाहीतर रात्रीच्या वेळेस संपला तर आणखीनच डोक्याला ताप होण्याची शक्यता जास्त असते. त्यातल्या त्यात घरामध्ये डबल सिलेंडर असेल तर चांगली गोष्ट असते. परंतु जर सिंगल सिलेंडर असेल तर मात्र खूप मोठ्या … Read more