Dr. Eknath Shinde : आता एकनाथ शिंदे नाही, तर डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचे! मुख्यमंत्र्यांना डी. लीट पदवी प्रदान

Dr. Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल त्यांना ही मानद डी.लीट पदवी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही तर डॉ. एकनाथ शिंदे असे म्हणावे लागणार आहे. डी. वाय पाटील विद्यापीठाकडून एकनाथ शिंदे यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात … Read more