DA Hike 2023: ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार गुड न्यूज ! पगारात होणार बंपर वाढ ; जाणून घ्या ताजे अपडेट्स
DA Hike 2023: पुन्हा एकदा केंद्र सरकार देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना गुड न्यूज देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार येण्याऱ्या काही दिवसात महागाई भत्ता पुन्हा एकदा 3 ते 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. जरी DA मधील वाढीची रक्कम AICPI निर्देशांकाच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून असेल, जो कामगार मंत्रालयाद्वारे जारी … Read more