DA Hike August 2022 ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ! पगार २ लाखांपर्यंत वाढणार …
DA Hike August 2022 :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना Central Government employees DA Hike) या महिन्यात मोठी बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारने जून 2022 साठी AICPI निर्देशांक जारी केला आहे. मे महिन्यातील १२९ वरून ते जूनमध्ये २ गुणांनी वाढून १२९.२ वर पोहोचले आहे, त्यामुळे ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किमान ४% असण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील … Read more