DA Latest Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरुवातीला मिळणार गुड न्युज ! मोदी सरकार करणार ‘ही’ घोषणा
DA Latest Update : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुम्हाला नवीन वर्षात मोदी सरकार पुन्हा एक आनंदाची बातमी देणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत महागाई भत्ता वाढवू शकते. सरकार मार्चपर्यंत डीए वाढवू शकते परंतु ते जानेवारी 2023 पासून लागू मानले जाईल. कर्मचार्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याबरोबरच, सरकार पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) देखील वाढवणार … Read more