अहमदनगरच्या या गावात जमिनीला पडल्या भेगा, बोअरवेलचे पाणी गायब

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Ahmednagar News :-संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोरबन गावाजवळील सराटी परिसरात जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. तेथील बोअरवेलचे पाणीही गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये काळजीचे वातावरण आहे. यासंबंधी तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे. भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला येणाऱ्या या भागात … Read more