Water Benefits : उन्हाळ्यात एका दिवसात किती पाणी प्यावे? जाणून घ्या डॉक्टरांना सल्ला
Water Benefits : शरीरासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे असते. आपल्या शरीराचा सुमारे 60 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे आता यावरून पाणी किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. दरम्यान, उन्हाळ्यात सर्वात जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. उन्हाळ्यात पाणी पिण्याने केवळ शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होत नाही तर शरीराला इतर अनेक आरोग्य फायदे … Read more