Milk Price Hike: आजपासून दूध इतके महागले! अमूल आणि मदर डेअरीने पाच महिन्यांत दुसऱ्यांदा वाढवला भाव, काय आहे कारण वाचा सविस्तर……
Milk Price Hike: घाऊक महागाई (wholesale inflation) आणि किरकोळ महागाईचे आकडे मंदावायला सुरुवात झाली असेल, पण सध्या तरी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. अमूल (Amul) आणि मदर डेअरी (mother dairy) या प्रमुख दूध विक्री कंपन्यांनी गेल्या पाच महिन्यांत दुसऱ्यांदा दर वाढवण्याची घोषणा केली आहे. आजपासून दोन्ही डेअरी कंपन्यांच्या (dairy companies) पॅकेज्ड दुधाच्या दरात पुन्हा वाढ … Read more