अहिल्यानगरमधील अनेक शेतकरी दूध अनुदानापासून वंचित, दुधाचे थकीत अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीपासून थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी प्रति लिटर ७ रुपये अनुदान जाहीर झाले होते. काही शेतकऱ्यांना यापैकी काही महिन्यांचे अनुदान मिळाले, तर काहींना एकाही महिन्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ७ … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरूवात

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांचे थकित दुधाचे अनुदान अखेर त्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अनुदान रखडले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, … Read more