Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंची जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मोठी…
Shivaji Kardile : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले.
यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा…