Moong Dal Benefits : ‘या’ डाळीमुळे सुधारते पचनक्रिया, कोलेस्ट्रॉलही राहते नियंत्रणात

Moong Dal Benefits : अनेक जणांच्या डाळ (Dal) ही दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी (Healthy health) डाळ महत्त्वाची आहे, त्यामुळे डाळीचा समावेश हा आहारात असायलाच पाहिजे. तुम्ही जर तुमच्या आहारात मूग डाळीचा (Moong Dal) समावेश केला तर तुमचे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात राहतेच त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते. आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह सांगतात की, … Read more