Ahilyanagar News:अहिल्यानगरमध्ये उभा राहणारा तब्बल १ हजार कोटींचा प्रकल्प विरोधामुळे दौंडला जाण्याची शक्यता! हजारो तरूणांच्या रोजगाराच्या संधी मिळाल्या धूळीस!
Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील निमगाव खलू येथे प्रस्तावित असलेल्या दालमिया भारत ग्रीन व्हिजन लिमिटेडच्या सिमेंट प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने हा प्रकल्प आता दौंड तालुक्यात (जि. पुणे) स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूस्थित या कंपनीने भीमा नदीच्या बागायती पट्ट्यात सुमारे ८३ एकर जागेवर एक हजार कोटी रुपये गुंतवणुकीसह महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिमेंट प्रकल्प उभारण्याची योजना … Read more