अहमदनगरमधील कोणते धरण 100% भरले ? जाणून घ्या जिल्ह्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा

Ahmednagar Dam Water Storage

Ahmednagar Dam Water Storage : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठा संदर्भात. खरे तर जून महिन्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहिले. परंतु जुलैमध्ये जिल्ह्यात चांगला समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये … Read more

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण किती टक्के भरले ?

Dam Water Storage

Dam Water Storage : नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण काल रविवारी सायंकाळी ६५.०९ टक्के भरले. धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस सुरू असल्याने धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक जोरदार सुरू आहे. धरणात १६ हजार ९२८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने धरणात पाणीसाठा कमी … Read more