सावधान ! विजांच्या कडकडाटासह राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ एप्लीकेशनचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला
Agriculture News : राज्यात 14 मार्चपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मात्र पाऊस पडत आहे. विज पडण्याच्या घटनेने अनेक ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. यामुळे काही ठिकाणी पशुधनाची हानी झाली आहे. दरम्यान राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे. काल … Read more