कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर, शिर्डीचे काय होणार?
Maharashtra news:कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने हे दोघेही लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. आता शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.राज्यातील बहुसंख्य खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने आपण तरी कशाला सेनेत राहायचे … Read more