Dark Tea : मधुमेहाच्या रुग्णांसाठी डार्क टी रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे !
Dark Tea : मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा चहा पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण चहा टाळणे हे रुग्णांसाठी आव्हानात्मक काम असते. यासाठी अनेकजण शुगर फ्री चहाही पितात. पण एका अभ्यासानुसार डार्क चहा पिणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. हा चहा प्यायल्याने रुग्णांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. अभ्यासानुसार, जे लोक हा चहा नियमितपणे पितात त्यांच्यामध्ये … Read more