Darsheel Safary : ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ईशान आता दिसतो 25 वर्षांचा हॅण्डसम चॉकलेट बॉय, पहा फोटो
Darsheel Safary : २००७ मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आमिर खानच्या या चित्रपटात विद्यार्थ्यांच्या भूमिकेत ईशान म्हणजेच दर्शील सफारी दिसला होता. दर्शील सफारीची चित्रपटातील अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली. आमिर खानचा हा चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे उलटली आहेत. पण … Read more