लवकरच बाजारपेठेत येत आहे रॉयल एनफिल्डची ‘ही’ डॅशिंग बाईक! वाचाल वैशिष्ट्ये तर पडाल प्रेमात

Dashing bike

Dashing bike : आजकालचे तरुणाई आणि बाईक यांचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या स्टाईलिश लुक आणि स्पोर्टी बाईकची तरुणाई मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते. अशा अनेक प्रकारच्या बाईक सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. परंतु या सर्व बाईकमध्ये जर आपण रॉयल एनफिल्डचा विचार केला तर सगळ्यात जास्त क्रेझ या बाईकची दिसते. गेल्या अनेक वर्षापासून रॉयल … Read more