Sarkari Yojana Information : ई श्रमिक कार्ड मधून पेन्शनचा लाभ कसा घेणार? जाणून घ्या योजनेविषयी संपूर्ण माहिती
Sarkari Yojana Information : शेतकरी (Farmer) व गरजू कुटुंबांसाठी सरकार (Government) वेगवेगळ्या राबवत आहे, मात्र योग्य सल्ला मिळत नसल्यामुळे किंवा अपुरी माहिती असल्यामुळे आपण अशा योजनांपासून वंचित राहत असतो. त्यामुळे ई श्रमिक कार्ड (E worker card) या योजनेबद्दल तुम्ही आत्ताच संपूर्ण माहिती जाणून घ्या. असंघटित क्षेत्रातील कामगारांचा डेटाबेस (Database) तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल देखील … Read more