Stock Market : मुकेश अंबानींच्या ‘या’ कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांची झुंबड, किंमत फक्त 22 रुपये…
Stock Market : मुकेश अंबानी यांच्या अनेक कंपन्या आहेत ज्या बाजारात सूचीबद्ध आहेत परंतु शेअरची किंमत 30 रुपयांपेक्षा कमी आहे. अशीच एक कंपनी म्हणजे हॅथवे केबल आणि डेटाकॉम. आता या केबल टीव्ही आणि फायबर इंटरनेट प्रदाता कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालानंतर गुरुवारी हॅथवे केबल आणि डेटाकॉमच्या शेअर्सवर … Read more