Date Palm Farming: ऐकलं व्हयं…! कमी पाणी असलेल्या भागात खजूरच्या ‘या’ जाती देतील बंपर उत्पादन, लाखोंची कमाई होणारं
Date Palm Farming: भारतात निम्म्याहून अधिक जनसंख्या ही केवळ आणि केवळ शेती (Farming) व शेतीशी निगडित व्यवसायावर अवलंबून आहे. देशात सर्वत्र शेतकरी बांधव (Farmer) शेती करत असतात. शेतकरी बांधव वेगवेगळ्या पिकांची शेती करत असतात. कृषी तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी जर पिकांच्या सुधारित जातींची लागवड केली तर निश्चितच त्यांना लाखों रुपयांचे उत्पन्न (Farming) मिळू शकते. मित्रांनो … Read more