Relationship Survey: भारतीय स्त्रिया विवाह-नात्याबद्दल काय विचार करतात? सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा ; वाचा सविस्तर
Relationship Survey: देशातील प्रत्येक राज्यात आज लग्नासंबंधी वेगवेगळ्या प्रथा आहे. हे तुम्ही ऐकलेच असाल मात्र आज डिजिटल युगात अनेक परंपरा बदलत आहे किंवा बंद होत आहे. भारतीय समाजात एक महत्त्वाची परंपरा म्हणून लग्नाकडे पाहिले जाते यामुळेच प्रत्येक व्यक्ती लग्न आणि नातेसंबंधांबद्दल खूप विचार करताना दिसते. या डिजिटल युगात आज अनेक जोडपी असे आहे जे लग्नाआधी भेटतात आणि … Read more