Dating Apps पासून सावधान! प्रेम प्रकरण पडणार भारी, फसवणुकीचा ‘हा’ नवीन प्रकार जाणून वाटेल आश्चर्य

Dating Apps

Dating Apps : आज या सोशल मीडियाच्या काळात दररोज देशात अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? सर्वात जास्त फसवणूक सध्या डेटिंग साइटवर होताना दिसत आहे. या साइटवर ऑनलाइन प्रेम शोधण्याच्या नादात अनेकांची फसवणूक होत आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार अनेक महिला डेटिंग अॅपवर लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणारी महिला … Read more