यंदा दत्त जयंती 18 डिसेंबरला; जाणून घ्या पौर्णिमेची तिथी, वेळ काय?

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  भगवान श्री दत्तात्रेयजींची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी श्री दत्तात्रेय जयंती 18 डिसेंबर 2021 रोजी शनिवारी आहे.(Datta Jayanti) महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दत्त जयंती हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. संपूर्ण देशात दत्त जयंतीचे महत्त्व … Read more

दत्त जयंती निमित्त भक्तांना पाठवा या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या.(Datta Jayanti) त्यामुळे देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया … Read more