कामानिमीत्त पुण्याला गेलेल्या दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News:काही कामानिमित्त मोटारसायकलवर पुणे येथे गेलेल्या दोन मित्रांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्या दोघाचा मृत्यू झाला. हनुमंत काळे व दत्ता पोपट काळे असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघेही श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रहिवाशी होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, हनुमंत काळे व दत्ता काळे हे दोघे त्यांच्या कामानिमित्त पुणे … Read more