मुलगी ‘या’ विशिष्ट परिस्थितीत वडिलांच्या संपत्तीवर दावा ठोकू शकत नाही ! कायदा काय सांगतो? पहा…
Daughter Property Rights : भारतात संपत्ती विषयक अनेक कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, संपत्ती विषयक कायद्यांची सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते आणि यामुळे संपत्तीवरून कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद विवाद होत असतात. दरम्यान आज आपण संपत्ती विषयक कायद्यामधील एका महत्त्वाच्या तरतुदीची माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर, भारतीय संपत्ती विषयक कायद्यामध्ये सातत्याने सुधारणा होत आली आहे. 2005 च्या … Read more