Steel Prices : घर बांधणाऱ्यांची लॉटरी ! स्टील बार, सिमेंटचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर
Steel Prices : घर ही प्रत्येकाची जीवनावश्यक गरज (Necessities of life) आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे घर बांधणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे. अशा वेळी संधीचे सोने करणे गरजेचे आहे. सध्या घरासाठी लागणारे महत्वाचे साहित्य याच्या किमती घसरल्या असून केवळ लोखंडी रॉडच (iron rod) विक्रमी पातळीपेक्षा खाली आलेला नाही, तर सिमेंट, विटा (Cement, Vita) यासारख्या बांधकाम साहित्याच्या … Read more