एलियन्सच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला ! थेट संसदेत पोहोचले एलियन्सचे मृतदेह

Dead bodies of aliens

Dead bodies of aliens : विश्वाच्या या पसाऱ्यात ‘कोणी तरी आहे तेथे’ ही मानवी भावना जुनीच आहे. पृथ्वीप्रमाणेच कोठेतरी दूर एखाद्या ग्रहावर आपल्यासारखीच जीवसृष्टी असेल, एवढेच नव्हे तर आपल्याहून अधिक प्रगत संस्कृती तेथे असेल, असे मानणारा मोठा वर्ग आजही समाजात आहे. हे परग्रहावरील प्राणी अधूनमधून पृथ्वीला भेट देत असतात, किंबहुना प्राचीन काळी या प्राण्यांची येथे … Read more