Dead People Clothes : मृत व्यक्तीचे कपडे का घालू नयेत? कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित

Dead People Clothes : मनुष्याच्या जन्माअगोदरच त्याचा मृत्यू ठरलेला असतो. त्यामुळे सर्व सजीव प्राण्यांचा एक ना एक दिवस मृत्यू नक्की होणार असतो. पण कोणाचाही मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या अनेक वस्तू पाठीमागे राहतात. मग या वास्तूचे काय केले पाहिजे. त्या वापरल्या पाहिजेत की नाही? याबद्दल अनेकांना शंका असते. मनुष्याच्या मृत्यूनंतर अनेकजण त्याचे कपडे किंवा इतर गोष्टी … Read more