Share Market Update : Infosys vs TCS, गुंतवणूकदारांना ‘या’ IT स्टॉकमध्ये मिळवता येईल अधिक नफा
Share Market Update : देशातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा प्रदाता इन्फोसिसने (Infosys) मार्च २०२२ च्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ करून ५,६८६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, कंपनीचा (company) नफा एका वर्षापूर्वी याच कालावधीत 5,076 कोटी रुपये होता. मार्च २०२२ च्या तिमाहीत कंपनीचा महसूल २३ टक्क्यांनी वाढून 32,276 कोटी रुपये झाला, जो … Read more